Mahad News Saam tv
महाराष्ट्र

Mahad News: गोहत्येच्या कारणाने महाडमध्ये वाद; गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

Mahad News : गोहत्येच्या कारणाने महाडमध्ये वाद; गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

Rajesh Sonwane

सचिन कदम 
महाड
: महाड तालुक्यातील राजेवाडी येथे गोहत्येची घटना गोरक्षकांनी आज सकाळी उघड केली. यामुळे (Mahad) परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाद अधिक वाढत असल्याने गर्दी पांगविण्यासाठी (Police) पोलिसांनी लाठीचार्ज केला. (Maharashtra News)

महाड तालुक्यात गो हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यात सावित्री नदी किनारी असलेल्या एका वाड्यामध्ये तीन बैल कापण्यात आले आहेत. या घटनेनंतर महाड शहर आणि राजेवाडी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तणाव अधिक (Mahad Police) वाढत असल्याने महाड शहर, तालुका पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाणे, पोलादपुर आणि माणगावमधील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी महाडमध्ये तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

पोलिसांकडून आवाहन 

दरम्यान शहर पोलिस ठाणे आणि गवळ आळी परीसरात अनियंत्रीत गर्दी जमा झाली होती. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ आली. या प्रकरणी अफवांवर विश्वास ठेऊ नका, अफवा फसरवणारे मेसज फॉवर्ड करू नका; असे आवाहन पोलिसां मार्फत करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT