हिना गावित यांना केंद्रात मंत्रिपद मिळावे यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून महाआरती दिनू गावित
महाराष्ट्र

हिना गावित यांना केंद्रात मंत्रिपद मिळावे यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून महाआरती

मंत्रिपद प्राप्त व्हावे यासाठी नंदुरबार शहरातील गणपती मंदिर येथे श्री गणेशाला भाजपा पदाधिकाऱ्यांकडून साकडे घालण्यात आले आहे.

दिनू गावित

दिनू गावित

नंदुरबार:- नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांना केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद प्राप्त व्हावे यासाठी नंदुरबार शहरातील गणपती मंदिर येथे श्री गणेशाला भाजपा पदाधिकाऱ्यांकडून साकडे घालण्यात आले आहे. Maha Aarti from BJP workers for Hina Gavit to get ministerial post at the Central

हे देखील पहा-

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार असल्याने नंदुरबार लोकसभेचे खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या नावाचे देखील जोरदार चर्चा होत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील भाजापा कार्यकर्त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील पुरातन गणपती मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले.

श्री गणरायाना साकडे घालण्यात आली. खासदार हिना गावित हे 2014 च्या लोकसभा पहिल्यांदा निवडून आले होते. टॉपटेन खासदार MP माणिकराव गावित Manikrao Gavit यांचा पराभव करत हिना गावित Hina Gavit यांनी विजय मिळवला.

मात्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टर्ममध्ये उत्तर महाराष्ट्रात ही मंत्रीपद नसल्याने नाराजी होती. मात्र आता हिना गावित यांचे नाव चर्चेत आल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. म्हणूनच गणरायाला महाआरती घालून कार्यकर्त्यांनी साकडे घातले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: राज्यात पावसाचा हाहाकार, हिंगोलीत २ जणांचा मृत्यू

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

SCROLL FOR NEXT