Latur Accident Saam Tv
महाराष्ट्र

Latur Accident: लातूरमध्ये दोन बसचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू; १५ ते २० प्रवासी गंभीर

Latur Police: लातूरमध्ये दोन बसची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ ते २० प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातामध्ये दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे.

Priya More

लातूरमध्ये दोन प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दोन खासगी बसची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तुळजापूर -लातूर महामार्गावरील आशीव पाटी येथे हा अपघात झाला. या अपघातात १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरून लातूरकडे जात असलेल्या एका खासगी बसने दुसऱ्या खासगी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात लातूर-तुळजापूर महामार्गावरील आशीव पाटी ते उजनी दरम्यान झाला. या अपघातात बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayanpet Saree Types: लग्नसराईत यावेळी खरेदी करा नारायणपेठ साडी, पाहा या ७ ट्रेंडी बजेटमध्ये असलेल्या डिझाईन्स

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील कमर्शियल गॅस वितरण बंद

Rajya Sabha Election: शरद पवार, रामदास आठवलेंसह २६ जण बिनविरोध खासदार, 'या' ११ जागांसाठी होणार निवडणूक

Hair Care : सिल्की आणि शायनी केसांसाठी वापरा ही सोपी ट्रिक, हे आहेत घरगुती उपाय

Pune : मोठी बातमी! पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण, विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाकडून जामीन

SCROLL FOR NEXT