lakhs of devotees gathered for jyotiba chaitra yatra kolhapur Saam Digital
महाराष्ट्र

Jyotiba Chaitra Yatra News : चैत्र यात्रा निमित्त कोल्हापुरातून जोतिबा डोंगरावर विशेष बसची सुविधा, लाखाे भाविकांनी डाेंगर फुलू लागला

वाडी रत्नागिरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगरावर ही चैत्र यात्रा भरते. भाविकांसाठी कोल्हापुरातून विशेष बसेसची सोय देखील ज्योतिबा डोंगरासाठी करण्यात आलेली आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबाची चैत्र यात्रा (Jotiba Chaitra Yatra) सुरू आहे. या यात्रेचा आज (मंगळवार) मुख्य दिवस आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यां बरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक चैत्र यात्रेला येऊ लागले आहेत. यंदा देखील लाखाे भाविक दर्शन घेतील असा अंदाज व्यक्त करत प्रशासनाने पूर्ण नियोजन केले आहे. (Maharashtra News)

'जोतिबाच्या नावानं चांगभलं' चा जयघोष करत राज्यभरातील मानाच्या सासनकाट्या ज्योतिबा डोंगरावर पोहोचलेल्या आहेत. गुलाल खोबऱ्याची उधळण करत या यात्रेला प्रारंभ झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज दुपारी सासन काट्यांची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक ही निघणार आहे. या चैत्र यात्रेसाठी लाखो भाविक दिवसभरात जोतिबाच्या दर्शनाला डोंगरावर हजेरी लावत असतात. या यात्रेनिमित्त जिल्हा पोलिस प्रशासन सज्ज आहे. मोठा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. भाविकांसाठी कोल्हापुरातून विशेष बसेसची सोय देखील ज्योतिबा डोंगरासाठी करण्यात आलेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: 'या' ५ राशींसाठी शुक्रवार अत्यंत शुभ, ग्रहांची मिळणार साथ, पैशांचा पडणार पाऊस

Factory Fire: मृत्यूचे तांडव! चप्पल कारखान्यात भीषण आग, २८ जणांचा होरपळून मृत्यू

औषध खरेदीची सक्ती, मेडिकलला सील, अभिनेत्याची तक्रार, एफडीएची धडक कारवाई

डायबेटीजच्या रुग्णांना मोठा दिलासा, आठवड्यातून फक्त एकदाच घ्या इन्सूलिन

मोठी बातमी! पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT