Ladki Bahin Yojana KYC Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana KYC: उरला फक्त आठवडा! लाडक्या बहिणींनो आजच eKYC करा, अन्यथा ₹१५०० विसरा

Ladki Bahin Yojana eKYC Last Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी अवघे ८ दिवस उरले आहेत.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

लाडक्या बहिणींनी केवायसीसाठी उरले फक्त ८ दिवस

१८ नोव्हेंबरपूर्वी करा केवायसी

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहि‍णींच्या केवायसीसाठीची मुदतवाढ संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.लाडक्या बहि‍णींना लवकरात लवकर केवायसी करण्याच आवाहन केले जात आहे. १८ नोव्हेंबरपूर्वी सर्व लाभार्थी महिलांना योजनेअंतर्गत केवायसी पूर्ण करायचे आहे.

केवायसीसाठी ८ दिवस उरले (Ladki Bahin Yojana KYC Deadline Only 8 Days Left)

लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यातील आता अवघे ८ दिवस उरले आहेत. १८ सप्टेंबरपासून ही केवायसी प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर आहे. आज १० नोव्हेंबर आहे त्यानुसार फक्त ८ दिवसात तुम्हाला केवायसी पूर्ण करायचे आहे.

केवायसी कशी करायची? (Ladki Bahin Yojana KYC Online Process)

  • सर्वात आधी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

  • यानंतर ई केवायसी या ऑप्शनवर क्लिक करा.

  • यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. तुमच्या फोनवर ओटीपी येईल. यानंतर तुमची केवायसी झाली की नाही याची माहिती तुम्हाला मिळेल.

  • जर तुमची केवायसी झाली नसेल तर तुम्हाला पुढे प्रोसेस करावी लागेल.

  • यानंत तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे. यानंतर लिंक असलेल्या नंबरवर ओटीपी येईल.

  • यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्मवर क्लिक करायचे आहे. यानंतर योजनेसंदर्भात काही प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरे द्यायची आहेत.

  • यानंतर तुम्हाला Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adinath Kothare: अदिनाथ कोठारेची दमदार एन्ट्री, 'डिटेक्टिव धनंजय' मध्ये साकारणार मुख्य भूमिका

Maharashtra Live News Update : भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील मनाने राष्ट्रवादीत; राम सातपुते यांचा खोचक टोला

Diljit Dosanjh: अमिताभ बच्चन यांच्या पाया पडणं पडलं महागात; खलिस्तानीकडून प्रसिद्ध गायकाला आणखी एक धमकी

Julie Yadav: मोबाईल घरी विसरली म्हणून पुन्हा घरी गेली आणि...! भारतीय महिला हॉकी खेळाडूचा अपघतात मृत्यू

Maharashtra Government : राज्यातील गुंठेवारीला अधिकृत परवानगी, राज्यपालांचा अध्यादेश

SCROLL FOR NEXT