Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ईकेवायसी करणे अनिवार्य केलं आहे.
ज्या लाभार्थी महिला ईकेवायसी करणार नाही त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाभार्थी महिलांना लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने केवायसी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसीसाठी मुदत देण्यात आली आहे.
महिलांना १८ नोव्हेंबरपर्यंत केवायसी करायचे आहे.
https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे यानंतर ई केवायसीवर क्लिक करा.
तुमचा आधार नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. यानंतर तुमचे केवायसी झाले की नाही हे समजेल.