Raksha Khadse 
महाराष्ट्र

भाजप खासदार रक्षा खडसेंची उमेदवारी दाखल

भाजप खासदार रक्षा खडसेंची उमेदवारी दाखल

संजय महाजन

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने खासदार रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. खासदार खडसे यांचे दोन उमेदवारी अर्ज सुचक तुषार राणे यांनी दाखल केले आहेत. (jalgaon-news-jdcc-bank-election-BJP-MP-Raksha-Khadse-candidature-filed)

जिल्‍हा बँक निवडणुकीत भाजपनेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत सर्व 21 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे जाहीर केले आहे. त्‍यानुसार भाजप कार्यकत्‍र्यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी आहे. यात सुरवातीला माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, माजी खासदार ए. टी. पाटील यांचे अर्ज दाखल झाल्‍यानंतर आता भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्‍याने त्‍या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याल्‍या आहेत.

दोन अर्ज दाखल

भाजप खासदार रक्षा खडसे यांनी जिल्‍हा बँक निवडणुकीकरीता भाजपकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महिला राखीव आणि इतर मागास वर्गीय असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, ५ मिनिटांच्या पावसात हिंजवडीतील रस्ते जलमय, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT