Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: पार्टटाईम जॉब देण्याचे आमिष; तरुणीची पावणेसहा लाखांत फसवणूक

Jalgaon News : फ्लाइट बुकिंगचे टास्क पूर्ण करण्यासाठी खाते रिचार्ज करण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने एकूण ५ लाख ७९ हजार ७९४ रुपये घेऊन फसवणूक

Rajesh Sonwane

जळगाव : पार्ट टाईमचा जॉब देण्याचे सांगून तरुणीची ऑनलाईन फसवणूक (Jalgaon) केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात (Cyber Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

भुसावळ शहरात वास्तव्यास असलेल्या ३२ वर्षीय तरुणीला १९ ऑक्टोबर रोजीपासून व्हाट्सअप व टेलिग्राम या सोशल मीडियावर निधी व अमित अशी नावे सांगणाऱ्या अनोळखी दोघांनी तरुणीशी संपर्क साधला. यानंतर त्या तरुणीला पार्टटाइम जॉब देण्याचे आमिष दाखविले. याकरिता फ्लाइट बुकिंगचे टास्क पूर्ण करण्यासाठी खाते रिचार्ज करण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन (Cyber Crime) पद्धतीने एकूण ५ लाख ७९ हजार ७९४ रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सदर प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने मंगळवारी (७ ऑक्टोम्बर) जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत दोन जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार अमित आणि निधी असे नावे सांगणाऱ्या व्यक्तींविरोधात जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT