Shruti Vilas Kadam
खण साडीला उठावदार लुक देण्यासाठी कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज निवडू शकता. लाल साडीवर हिरवा किंवा पिवळा ब्लाऊज खूप आकर्षक दिसतो.
लाल खण साडीवर हिरव्या रंगाचा ब्लाऊज खूप आकर्षक दिसतो. हा पारंपरिक आणि सणासुदीच्या प्रसंगांसाठी उत्तम कॉम्बिनेशन आहे.
हाय नेक ब्लाऊजमुळे साडीला रॉयल आणि क्लासी लुक मिळतो. खास कार्यक्रमासाठी हा डिझाइन उत्तम पर्याय ठरू शकतो.
जांभळ्या खण साडीसोबत पिवळा ब्लाऊज घातल्यास खूप उठावदार आणि स्टायलिश लुक मिळतो.
जर तुम्हाला थोडा ग्लॅमरस लुक हवा असेल तर बॅकलेस ब्लाऊज निवडू शकता. लग्नसमारंभात हा स्टाइल खूप आकर्षक वाटतो.
हिरव्या खण साडीसोबत गुलाबी रंगाचा ब्लाऊज खूप फ्रेश आणि सुंदर दिसतो. लग्नसमारंभात हा कॉम्बिनेशन लोकप्रिय आहे.
पफ स्लीव्ह्ज ब्लाऊज खण साडीला पारंपरिक आणि गोड लुक देतो. सण-समारंभासाठी हा डिझाइन खूप लोकप्रिय आहे.
पिवळ्या साडीवर जांभळ्या रंगाचा ब्लाऊज खूप आकर्षक कॉन्ट्रास्ट तयार करतो आणि पारंपरिक लुक देतो.