pandharpur, chhatrapati sambhaji nagar, ashadhi ekadashi, bakri id saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Ekadashi : हिंदु - मुस्लीम ऐक्याचे प्रतिक; आषाढी दिवशीच बकरी ईद, कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय

प्रती पंढरपूर नगरीत घेतला गेला माेठा निर्णय

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhaji Nagar News : आषाढी एकादशीला हिंदू मुस्लिम बांधवांच्या सामाजिक एकोप्याचे अनोखे दर्शन छत्रपती संभाजीनगर येथे नेहमीच पाहायवयास मिळत आहे. यंदा देखील हे नाते अधिक वृद्धींगत हाेणार आहे. याचे कारण म्हणजे आषाढी दिवशीच बकरी ईद (Bakri Eid) हा सण आल्याने मुस्लिम बांधवांनी कुर्बानी न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. (Maharashtra News)

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2023) आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने दोन दिवस मास विक्री बंद असेल तसेच आषाढी एकादशी मुळे बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा अनोखा निर्णय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूज येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.

हिंदू बांधवांच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम बांधव आषाढी एकादशीला पंढरपुरात (Pandharpur) येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांचे स्वागत करणार आहेत. मुस्लिम बांधवांच्या या निर्णयामुळे हिंदू मुस्लिम बांधवांच्या सामाजिक एकोप्याचे दर्शन या विठुरायाच्या प्रती पंढरपूर नगरीत पाहण्यास मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फलटण प्रकरणात तिसरा मोठा दणका जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली

Central Railway Accident : मध्य रेल्वेवर भीषण अपघात; आंदोलनामुळे गर्दी, लोकलमधून पडून ३ प्रवाशांचा मृत्यू

Prajakta Mali Education: जुळून येती रेशीमगाठी फेम मेघना किती शिकलीये?

दोन सिलिंडरचा स्फोट आणि संपूर्ण इमारतीला आग; पाहा VIDEO

गरोदरपणात महिलांचं किती वजन वाढणं नॉर्मल?

SCROLL FOR NEXT