Grampanchayat Election Result 2022, Dapoli, Eknath Shinde, Yogesh Kadam saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Election Result 2022 : आवाज काेणाचा... बाळासाहेबांच्या शिवसेनेचा; ग्रामपंचायतींवर झेंडा

रविवारी राज्यात झालेल्या विविध ग्रामपंचायत निवडणुकीचे एकेक निकाल हाती येऊ लागेल आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश कोळी

Grampanchayat Election Result 2022 : रत्नागिरी जिल्ह्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या दापोली (dapoli) विधानसभा मतदारसंघांमध्ये दहा पैकी आठ ग्रामपंचायती या मुुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना (balasahebanchi shivsena) यांनी विजय मिळवला आहे. विद्यमान आमदार योगेश कदम यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. (Breaking Marathi News)

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना यांनी महाविकास आघाडीचे पानिपत केलं आहे. दहा ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे. (MLA Yogesh Kadam Latest Marathi News)

यावेळी एकेक निकाल जाहीर हाेताच आमदार याेगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी माेठ्या प्रमाणात जल्लाेष केला. या विजयानंतर आमदार योगेश कदम यांनी दापाेली मतदारसंघातील ग्रामस्थांचे आभार मानले. ते म्हणाले आठ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांची शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यावर दाखविलेला विश्वासामुळेच हे शक्य झाल्याचे कदम यांनी नमूद केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT