लोकसभेत मोठा गोंधळ; प्रियंका गांधी बोलत असताना सत्ताधारी आक्रमक|VIDEO

Priyanka Gandhi Speech Interrupted In Lok Sabha: लोकसभेच्या अधिवेशनात प्रियंका गांधी भाषण करत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार गोंधळ झाला. सभागृहात घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण तापले.

नवी दिल्ली : लोकसभेच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून पहिल्याच दिवसाप्रमाणे आजही सभागृहात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबवण्यात आले होते. आजच्या अधिवेशनादरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी भाषण करत असताना सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेत मोठा गोंधळ घातला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com