Gondia News Saam tv
महाराष्ट्र

कालव्यात बुडून बालकाचा मृत्यू

कालव्यात बुडून बालकांचा मृत्यू

अभिजीत घोरमारे

गोंदिया : जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील पानगाव येथील 14 वर्षीय बालकांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. अमित हटीले असे मृत झालेल्‍या मुलाचे नाव आहे. (gondia news death in Children drown in canal)

पानगाव या (Gondia News) गावाजवळील कालव्यात अमित हा आंघोळ करायला गेला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परत आला नाही; म्हणून त्याच्या घरच्या लोकांनी शोधाशोध केली. परंतु, त्याचा थांगपत्ता लागला नाही. अखेर कालव्यात बुडाला असल्याची माहिती मिळाली.

आज सकाळी सापडला मृतदेह

कालव्यात शोध घेतला मात्र पाणी जास्त असल्याने मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने धरणाचा पाणी बंद करत आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने पुन्हा शोध कार्य सुरू केले. आज सकाळी या मुलाचा मृतदेह आढळला आहे. अमितच्या मृत्युने त्याच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tsunami Warning : रशिया, जपान ते अमेरिका भूकंपाने हादरलं; आता १२ देशांना त्सुनामीचा अलर्ट, भारताला किती धोका?

Actress Arrested : अभिनेत्रीने दारूच्या नशेत २१ वर्षाच्या मुलाला कारने उडवले, जागेवरच मृत्यू

Maharashtra Live News Update: नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात वकीलाला मारहाण

पंतप्रधान स्वतःला देवाचा अवतार समजतात; संजय राऊतांचा राज्यसभेत मोदींवर घणाघात | VIDEO

Trump Tariffs: रशियाशी दोस्ती खटकली, डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली; अमेरिका भारताच्या वस्तूंवर लावणार 25 टक्के टॅरिफ

SCROLL FOR NEXT