Gaondevi Dongar  Saam Digital
महाराष्ट्र

Gaondevi Dongar : अंधेरीतील प्रसिद्ध गावदेवी डोंगराचा काही भाग कोसळला; साडेसहा कोटी वर्षांपूर्वी बनलेल्या डोंगरालाही पावासाचा फटका

Mumbai Rain News : अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्ली परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग कोसळल्याची माहिती आहे. गावदेवी डोंगराची हेरिटेज वास्तूंमध्ये गणना होते.

Sandeep Gawade

मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरीतील प्रसिद्ध गावदेवी डोंगरचा काही भाग कोसळला आहे. अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्ली परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग कोसळल्याची माहिती आहे. गावदेवी डोंगराची हेरिटेज वास्तूंमध्ये गणना होते. यात दोन वाहनांचं देखील नुकसान झालं आहे. अंधेरीत गावदेवी डोंगर गिल्बर्ट हिल नावाने ओळखला जातो. ज्वालामुखीच्या बेसॉल्ट दगडाने बनलेली ही अत्यंत पुरातन असून साडेसहा कोटी वर्षांपूर्वी बनलेला हा डोंगर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Kajol : काजोल की अजय देवगन सर्वात जास्त श्रीमंत कोण? संपत्तीचा आकडा वाचून बसेल धक्का

Shiv Mantra: ब्रम्ह मुहूर्ताताला शिव मंत्राचा जप करा, सर्व अडचणी होतील दूर

Maharashtra Live News Update : राज ठाकरे आणि बच्चू कडू यांची 6 तारखेला भेट होणार

Palghar Tourism : पालघरमधील Hidden पिकनिक स्पॉट, येथील निसर्ग सौंदर्य तुम्हाला टेन्शन विसरायला लावेल

HBD Genelia : देशमुखांची सून किती कोटींची मालकीण? एका चित्रपटासाठी घेते तब्बल 'इतके' मानधन

SCROLL FOR NEXT