HBD Kajol : काजोल की अजय देवगन सर्वात जास्त श्रीमंत कोण? संपत्तीचा आकडा वाचून बसेल धक्का

Shreya Maskar

काजोलचा वाढदिवस

आज (5 ऑगस्ट) बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा वाढदिवस आहे.

Kajol | instagram

वय किती?

काजोल आज 51 वर्षांची झाली आहे.

Kajol | instagram

चित्रपटाची फी?

मीडिया रिपोर्टनुसार, काजोल एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपये मानधन घेते.

Kajol | instagram

जाहिरातीचे मानधन

मीडिया रिपोर्टनुसार, काजोल एका जाहिरातीसाठी जवळपास 50-60 लाख रुपये फी घेते.

Kajol | instagram

कार कलेक्शन

काजोलकडे बीएमडब्ल्यू, ऑडी या लग्जरी कार आहेत.

Kajol | instagram

आलिशान घर

काजोल आणि अजय देवगन मुंबईत जुहू येथे आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतात. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे.

Kajol | instagram

पहिला चित्रपट

काजोलने 1992 मध्ये रिलीज झालेल्या 'बेखुदी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Kajol | instagram

काजोल नेटवर्थ?

मीडिया रिपोर्टनुसार, काजोलची एकूण संपत्ती 245 कोटींच्यावर आहे.

Kajol | instagram

अजय नेटवर्थ?

मीडिया रिपोर्टनुसार, अजय देवगनची एकूण संपत्ती जवळपास 427 कोटी आहे.

Ajay Net Wort | instagram

NEXT : देशमुखांची सून किती कोटींची मालकीण? एका चित्रपटासाठी घेते तब्बल 'इतके' मानधन

Genelia-Riteish | instagram
येथे क्लिक करा...