Shreya Maskar
आज (5 ऑगस्ट) बॉलिवूड अभिनेत्री जिनिलियाचा वाढदिवस आहे.
आज जिनिलिया देशमुख 38 वर्षांची झाली आहे.
जिनिलियाने 2003 साली रिलीज झालेल्या 'तुझे मेरी कसम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
मीडिया रिपोर्टनुसार, जिनिलिया एका चित्रपटसाठी जवळपास 2-3 कोटी रुपये मानधन घेते.
मीडिया रिपोर्टनुसार, जिनिलिया एका जाहिरातीसाठी 30 ते 50 लाख रुपये फी घेते.
जिनिलिया- रितेशकडे बीएमडब्ल्यू, लँड रोव्हर, मर्सिडीज या लग्जरी कार आहेत.
जिनिलिया- रितेशचा मुंबईत वरळी येथे आलिशान अपार्टमेंट आहे.
Genelia
मीडिया रिपोर्टनुसार, जिनिलियाची एकूण संपत्ती जवळपास 151 कोटी रुपये आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रितेश देशमुखची एकूण संपत्ती 140 कोटींच्यावर रुपये आहे.