Manasvi Choudhary
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे.
सकाळी ४ ते ५.३० हा ब्रम्ह मुहूर्ताची वेळ असते.
यावेळी पूजा, ध्यान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
शिव मंत्र ओम नम: शिवायचे जप केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते.
ब्रम्ह मुहूर्ताची ही वेळ शुद्ध आणि शांत वाटते यावेळी मंत्राचे जप केल्याने मनाला एकाग्र वाटते.
शिव मंत्राचे जप केल्याने मानसिक शांति, आरोग्य आणि नकारात्मकता दूर होते.
आंघोळ केल्यानंतर शुद्ध मनाने शिवलिंगाच्या समोर बसून १०८ वेळा मंत्राचे जप करा.