Methichi Bhaji: सोमवारचा उपवास सोडताय? मग घरीच बनवा गावरान स्टाईल 'मेथीची भाजी'

Manasvi Choudhary

श्रावण

आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे. श्रावणी सोमवारी अनेकजण उपवासाचे व्रत करतात.

Shravan Somwar | Social media

उपवास

श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना तुम्ही मेथीची भाजी करा.

Methichi Bhaji | Social media

पालेभाजी

श्रावणी सोमवारच्या उपवासाला तुम्ही पालेभाजी बनवू शकता यामध्ये तुम्ही मेथीची भाजी बनवा.

Methichi Bhaji | Social media

साहित्य

मेथीची भाजी बनवण्यासाठी मेथी, कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण, तेल, मोहरी, हिंग, हळद, मीठ, शेंगदाणे हे साहित्य घ्या.

Methichi Bhaji | Social media

मेथीची भाजी निवडून घ्या

सर्वांत पहिल्यांदा मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घ्या. यानंतर मेथीची भाजी बारीक चिरा.

Methichi Bhaji | Social media

भाज्या परतून घ्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी, हिंग आणि ठेचलेला लसूण परतून घ्या.

Methichi Bhaji | Social media

कांदा आणि हिरव्या मिरची घाला

यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.

Chopped onion | Social media

टोमॅटो मिक्स करा

संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. नंतर यामध्ये टोमॅटो परतून घ्या. बारीक कापलेली मेथीची पाने घालून यामध्ये हळद, मसाला आणि मीठ घाला.

Methichi Bhaji | Social media

भाजी वाफवून घ्या

कढईला झाकण लावून भाजी ५ ते १० मिनिटे वाफवून घ्या. भाजी शिजल्यानंतर त्यात शेंगदाणे कूट घालून एकजीव करून घ्या.

Methichi Bhaji | Social media

मेथीची भाजी तयार

अशाप्रकारे मेथीची भाजी सर्व्हसाठी तयार होईल.

Methichi Bhaji | Social media

next: Second Shravan Somvar: श्रावण महिन्यात महादेव शंकराची पूजा कशी करावी?

येथे क्लिक करा..