Manasvi Choudhary
श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करा.
सकाळी लवकर उठून देवघर स्वच्छ करा.
एका प्लेटमध्ये शंकराची पिंड ठेवावी. त्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करा.
महादेवांना अत्ंयत प्रिय असलेली पांढरी फुले, अक्षता, कुंकू, बेलाची पाने, धतुरा अर्पण करावे.
पूजा करताना ओम महाशिवाय सोमाय नम: किंवा ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करा.
शिवलिंगावर दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामूठ वाहवी.