Second Shravan Somwar 2025: दुसऱ्या श्रावणी सोमवारी शंकराला कोणती शिवामूठ वाहावी?

Manasvi Choudhary

श्रावण

श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे.

Second Shravan Somwar 2025 | Social Media

शिवामूठ

श्रावणात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला शिवामूठ वाहतात.

Second Shravan Somwar 2025 | Social Media

दुसरा सोमवार

उद्या दुसरा सोमवार शंकराला कोणती शिवामूठ वाहावी जाणून घेऊया.

Second Shravan Somwar 2025 | Social Media

कोणती शिवामूठ वाहावी

४ ऑगस्ट २०२५ म्हणजेच श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी तीळ या धान्याची शिवामूठ वाहावी.

Second Shravan Somwar 2025 | Social Media

यंदा किती सोमवार

२०२५ मध्ये श्रावणात चार सोमवार आहेत.

Second Shravan Somwar 2025 | Social Media

शंकराची पूजा

श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा केली जाते.

Second Shravan Somwar 2025 | Social Media

उपवासाचे व्रत

महिला श्रावणात उपवासाचे व्रत करतात.

Second Shravan Somwar 2025 | Social Media

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Besan Ladoo: साजूक तुपातला बेसनाचा लाडू कसा बनवायचा?

येथे क्लिक करा....