Manasvi Choudhary
बेसनाचा लाडू ऐकताच तोंडाला पाणी सुटते.
बेसनाचा लाडू घरच्या घरी तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने बनवू शकता.
बेसनाचा लाडू बनवण्यासाठी बेसन, साखर, तुप, ड्रायफ्रुट्स हे साहित्य घ्या.
बेसनाचे लाडू बनवण्यासाठी बेसन चांगले भाजून घ्या.
नंतर बेसन चांगले भाजल्यानंतर त्यात तूप मिक्स करा.
साधारणपणे चॉकलेटी रंग होईपर्यत बेसन चांगला भाजून घ्या.
नंतर बेसन एका प्लेटमध्ये थंड करा त्यात बारीक केलेले ड्रायफ्रुट्स घाला.
संपूर्ण मिश्रण एकत्र करा आणि गोल लाडूच्या आकारात वळून घ्या.
अशाप्रकारे बेसनचे लाडू खाण्यासाठी तयार होतील.