Shreya Maskar
पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यात पलुचा धबधबा वसलेला आहे.
पावसाळ्यात पलुचा धबधब्याला पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
धबधब्याच्या आजूबाजूला हिरवळ आणि डोंगराळ प्रदेश पाहायला मिळतो.
हिवाळ्यात आणि पावसाळ्यात धबधब्याचे सौंदर्य खुलून येते.
धबधब्याखाली तुम्ही भिजत फोटोशूट करण्याची मजा खूप भारी आहे.
वीकेंडला मित्रांसोबत एकदा पलुचा धबधबा पाहायला आवर्जून जा.
पलुचा धबधब्याजवळ इगतपुरी हे हिल स्टेशन आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.