Shreya Maskar
येणाऱ्या वीकेंडला रेवदंडा बीचला फिरण्याचा प्लान करा.
रेवदंडा बीच रायगड जिल्ह्यात वसलेला आहे.
रेवदंडा बीच अलिबागच्या जवळ आहे.
रेवदंडा बीच काळ्या रंगाची वाळूसाठी प्रसिद्ध आहे.
रेवदंडा बीच जवळ रेवदंडा किल्ला देखील आहे.
रेवदंडा बीचजवळ अलिबाग आणि मांडवा ही जवळची पर्यटन स्थळे आहेत.
रेवदंडा बीचजवळ कॅम्पिंगचा आनंद घेता येतो.
पेण हे रेवदंडा बीचच्या जवळचे रेल्वे स्टेशन आहे.