Shreya Maskar
सुट्टीत मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लान करा.
अंब्रेला फॉल्स महाराष्ट्रातील भंडारदरा येथे आहे.
पावसाळ्यात अंब्रेला फॉल्सचे सौंदर्य खुलून येते.
अंब्रेला फॉल्सखाली चिंब भिजत तुम्ही फोटोशूट करू शकता.
हिरवीगार वनराई आणि उंचावरून कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
अंब्रेला फॉल्स धबधब्याचे पाणी छत्रीच्या आकारासारखे खाली पडते, ज्यामुळे याला 'अंब्रेला फॉल्स' असे नाव पडले आहे.
पावसाळ्यात भंडारदऱ्याचे सौंदर्य स्वर्गापेक्षा सुंदर दिसते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.