Shreya Maskar
वीकेंडला कुटुंबासोबत पालघरला ट्रिप प्लान करा.
पालघर जिल्ह्यात आलेवाडी समुद्रकिनारा वसलेला आहे.
आलेवाडी समुद्रकिनारा बोईसर औद्योगिक क्षेत्राजवळ आहे.
आलेवाडी समुद्रकिनारा शांत आणि सुंदर आहे.
सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो.
तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोशूट करू शकता.
वेस्टन रेल्वेने पालघर स्टेशनला उतरून पुढे तुम्ही रिक्षाने जाऊ शकता.
आलेवाडी समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही जोडीदार, फॅमिली आणि मित्रोसोबत निवांत वेळ घालवू शकता.