Shreya Maskar
पावसाळ्यात कुटुंबासोबत रत्नागिरीची सफर करा. येथे अने सुंदर पिकनिक स्पॉट आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात निवळीचा धबधबा वसलेला आहे.
निवळीचा धबधबा संगमेश्वरच्या जवळ आहे.
पावसाळ्यात निवळी धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलून येते.
उंच डोंगरातून कोसळणारा धबधबा पाहणे म्हणजे स्वर्ग सुख.
रत्नागिरी रेल्वे स्थानकाला उतरून तुम्ही रिक्षाने निवळी धबधब्यापर्यंत जाऊ शकता.
निवळी धबधब्याजवळ मार्लेश्वर मंदिर, संगमेश्वर ही पर्यटन स्थळे आहेत.
धबधब्याखाली तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.