Shreya Maskar
वीकेंडसाठी खास मुंबईजवळील रोहा ठिकाण बेस्ट ठरेल.
रायगड जिल्ह्यात रोहा हे निसर्गरम्य ठिकाण वसलेले आहे.
कुंडलिका नदी रोहा शहराच्या जवळून वाहते.
कुंडलिका नदी ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी ओळखली जाते. उदा. रिव्हर राफ्टिंग
रोहाजवळ तळाघर धबधबा आहे. हा फेसाळलेला धबधबा पाहून मन भारावून जाते.
रोह्याच्या जवळ ऐतिहासिक ठिकाण सुधागड आहे.
रोह्याच्या आसपासचा डोंगराळ भाग आणि तेथील वातावरण पावसाळ्यात आल्हाददायक वाटते.
पावसाळ्यात फॅमिली पिकनिकसाठी रोहा बेस्ट लोकेशन आहे.