Shreya Maskar
गोव्यात नेत्रावली तलाव वसलेले आहे.
नेत्रावली तलावला बुडबुड्यांचे तळे असे देखील म्हणतात.
नेत्रावली तलाव हे नेत्रावली गावात आहे.
नेत्रावली गाव नेत्रावली नदीच्या काठावर वसलेले आहे.
नेत्रावली तलावाच्या पाण्यात सतत बुडबुडे येतात. त्यामुळे याला बुडबुड्यांचे तळे म्हणतात.
असे बोले जाते की, वायूच्या प्रवाहामुळे तलावातील पाण्याला बुडबुडे येतात.
तलावाजवळ बसून तुम्ही निवांत वेळ घालवू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.