Shreya Maskar
सापुतारा हे गुजरातमधील थंड हवेचे ठिकाण आहे.
पावसाळ्यात येथे हिरवीगार वनराई आणि थंड वातावरण अनुभवता येते.
सापुतारा येथे गेल्यावर प्रसिद्ध पूर्णा वन्यजीव अभयारण्याला भेट द्या.
अभयारण्यात तुम्हाला विविध प्राणी-पक्षी पाहायला मिळतील.
सापुतारा येथे सुंदर फोटोशूट करायचे असल्यास सापुतारा तलावाला भेट द्या.
सापुतारा तलावात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
सापुतारा या हिल स्टेशन जवळ हतगड किल्ला आहे.
हतगड किल्ला ट्रेकिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे.