Shreya Maskar
तामिळनाडूतील बोडू अवुदैयार मंदिर वर्षातून फक्त एकच दिवशी उघडते.
बोडू अवुदैयार मंदिरात भगवान शिवाची पूजा शिवलिंगाऐवजी वडाच्या झाडाच्या रूपात केली जाते.
तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील बोडू अवुदैयार मंदिर आहे.
बोडू अवुदैयार हे मंदिर कार्तिक महिन्याच्या सोमवारी उघडले जाते.
असे मानले जाते की, या दिवशी भगवान शिव त्यांच्या अनुयायांसह वडाच्या झाडाच्या येथे आले आणि नंतर त्या झाडाशी एकरूप झाले.
बोडू अवुदैयार मंदिरात भाविक सोने, चांदी, पितळ, पैसे, धान्य दान करतात.
येथील लोक वडाच्या झाडाला शिवशंकराचा अवतार मानतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.