Virar Tourism : विरारमध्ये प्लान करा 'वन डे पिकनिक', आताच नोट करा ५ भन्नाट लोकेशन

Shreya Maskar

वीकेंड

वीकेंडला विरारची सफर करा.

Weekend | google

अशोक धबधबा

अशोक धबधबा परदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे.

Ashoka Falls | google

गोकुळ कडा धबधबा

गोकुळ कडा धबधबा विरार पूर्वेला वसलेला आहे.

Gokul Kada Waterfall | google

चिंचोटी धबधबा

पावसाळ्यात चिंचोटी धबधब्याला पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Chinchoti Waterfall | google

भिवपुरी धबधबा

तुम्हाला धबधब्याखाली चिंब भिजायचे असेल तर भिवपुरी धबधब्याला भेट द्या.

Bhivpuri Waterfall | google

फोटोशूट

तुम्ही धबधब्याखाली भन्नाट फोटोशूट करू शकता.

Photoshoot | google

पेल्हार धरण तलाव

विरार जवळील विरंगुळ्यासाठी पेल्हार धरण तलाव बेस्ट लोकेशन आहे.

Pelhar Dam Lake | google

जव्हार हिल स्टेशन

जव्हार हिल स्टेशनला गेल्यावर प्रसिद्ध काळमांडवी धबधब्याला भेट द्या.

Jawhar Hill Station | google

NEXT : कमी बजेटमध्ये लग्जरी ट्रिपचा आनंद, 'हे' आहे परफेक्ट ठिकाण

India Tourism | yandex
येथे क्लिक करा...