Shreya Maskar
पावसाळ्यात कमी बजेट ट्रिप प्लान करत असाल तर उदयपूर हे बेस्ट ठिकाण आहे.
उदयपूर तलाव, ऐतिहासिक महाल आणि बागांसाठी ओळखले जाते.
उदयपूर हे राजस्थान राज्यातील एक शहर आहे.
उदयपूर 'तलावांचे शहर'म्हणून ओळखले जाते.
येथे तलावात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
उदयपूरला ऐतिहासिक वारसा आहे.
उदयपूर मधील सिटी पॅलेस वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
उदयपूरला सुंदर फोटोशूटचे स्पॉट आहेत.