Shreya Maskar
कोकणात गेल्यावर पंचनदी गावाला आवर्जून भेट द्या.
पंचनदी गाव रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आहे.
पंचनदी गाव डोंगराळ प्रदेशात आहे.
पंचनदी गावातील सप्तेश्वर मंदिर आणि चंडिका देवी मंदिर खूप प्रसिद्ध आहे.
येथे तुम्हाला हिरवीगार झाडी आणि सुपारीच्या बागा पाहायला मिळतील.
पंचनदी गावात तुम्ही सुंदर प्री-वेडिंग शूट करू शकता.
तुम्ही येथे कुटुंबासोबत वीकेंड प्लान करू शकता.
पंचनदी गाव हे कोकणातील लोकप्रिय हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते.