Shreya Maskar
कोकणात गेल्यावर सिंधुदुर्गची सफर करा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात वालावल हे ठिकाण आहे.
वालावल येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.
वालावल हे दाट जंगलांनी वेढलेले आहे.
वालावल येथील कार्ली नदीमध्ये तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
वालावल हे कोकणातील एक सुंदर आणि शांत गाव आहे.
वालावल येथे तुम्ही छोटी ट्रिप प्लान करू शकता.
तुम्ही येथे आल्यावर आवर्जून निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करा.