Pavagadh Temple : गुजरातमधील 'पावागड मंदिर' पाहिलात का? अनुभवाल मंत्रमुग्ध करणारे वातावरण

Shreya Maskar

पावागड

पावागड हे गुजरातमधील प्रसिद्ध मंदिर आहे.

Pavagad | google

पावागड मंदिर

पावागड मंदिर पावागड टेकडीच्या शिखरावर आहे.

Pavagad Temple | google

देवीचे मंदिर

पावागड मधील दक्षिणमुखी काली मातेच्या मंदिराला भाविक दर्शनासाठी येतात.

Goddess Temple | google

शक्तीपीठ

पावागड मंदिर 51 शक्तीपीठांपैकी एक आहे.

Shaktipeeth | google

पायऱ्या किती?

पावागड मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 250 पायऱ्या चढाव्या लागतात.

steps | google

चंपानेर शहर

पावागड टेकडीच्या पायथ्याशी चंपानेर शहर आहे.

Champaner City | google

नवरात्री उत्सव

पावागड मंदिर नवरात्री उत्सवात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

Navratri Festival | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

disclaimer | google

NEXT : पावसाळ्यात फिरा गडचिरोलीतील 'ही' ठिकाणं, लोणावळा-खंडाळा विसराल

Monsoon Tourism | yandex
येथे क्लिक करा...