Shreya Maskar
आलापल्ली या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारची झाडे आणि औषधी वनस्पती पाहायला मिळतील.
येथे पावसाळ्यात थंड वातावरण अनुभवायला मिळते.
वैरागड किल्ला डोंगराच्या माथ्यावर वसलेला आहे.
येथे तुम्ही भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.
विविध प्राणी आणि पक्षांना जवळून पाहायचे असल्यास चपराळा वन्यजीव अभयारण्याला भेट द्या.
चपराळा वन्यजीव अभयारण्यात तुम्ही जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता.
मार्कंडा मंदिर हे गडचिरोली येथील प्राचीन मंदिर आहे.
मार्कंडा मंदिर हे महाराष्ट्रातील भगवान शंकराचे लोकप्रिय मंदिर आहे.