Shreya Maskar
अंबरनाथमधील शिवमंदिर हे अंबरनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते.
हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले असल्याचे म्हटले जाते.
अंबरनाथ मंदिराजवळ एक गुहा आहे. जी पंचवटीला घेऊन जाते. असे देखील म्हटले जाते.
अंबरनाथमधील शिव मंदिराजवळ पंचवटीला जाण्याचा गुप्त मार्ग असल्याचं म्हटलं जातं. या मंदिराच्या जवळ असलेली गुहा म्हणजे हा गुप्त मार्ग आहे
अंबरनाथ मंदिर हे वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
अंबरनाथ मंदिर वालधुनी नदीच्या काठावर वसलेले आहे.
अंबरनाथ मंदिरात पाऊल ठेवताच सकारात्मक ऊर्जा मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.