Shreya Maskar
गेटवे ऑफ इंडिया मुंबईत प्री वेडिंग शूट करण्यासाठी खूपच सुंदर ठिकाण आहे.
सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहत तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
मरीन ड्राईव्हवरून मुंबईचे सुंदर दृश्य पाहता येते.
येथे खूपच सुंदर प्री वेडिंगचा व्हिडीओ शूट होऊ शकतो.
सकाळच्या वेळी जुहू बीचवर सुरेख सूर्योदयासोबत फोटो आवर्जून काढा.
बँडस्टँड हे मुंबईतील सर्वात रोमँटिक ठिकाण आहे.
बँडस्टँडला गेल्यावर समुद्र किनाऱ्यावर शांत वातावरणात तुम्ही प्री वेडिंग शूट करू शकता.
समुद्र किनाऱ्याजवळ एक किल्ला आणि छोटी बाग देखील आहे.