Shreya Maskar
पावसाळ्यात मित्रांसोबत छान ट्रेकिंगचा प्लान करा.
हरिहर किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे
हरिहर किल्ला ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे.
पण हरिहर किल्ला चढताना खूप सावधगिरी बाळगावी लागते.
हरिहर किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत आहे.
हरिहर किल्ल्याच्या मार्गावर खडकाळ पायऱ्या, उघडा भाग पाहायला मिळतो.
हरिहर किल्लाचा ट्रेक करताना चांगले शूज परिधान करा.
तुमच्यासोबत खाऊ आणि पाण्याची बॉटल सोबत ठेवा.