Shreya Maskar
पावसाळ्याची चाहूल लागताच मुंबईजवळ वन डे पिकनिकचा प्लान करा.
पावसाळ्यात पनवेलजवळील कलावंतीण दुर्गला मित्रांसोबत ट्रेकिंगचा प्लान करा.
कलावंतीण दुर्गवरून निर्सगाचे चित्तथरारक दृश्य पाहायला मिळते.
कलावंतीण दुर्गवरून कोसळणारे धबधबा पाहणे जणू स्वर्ग सुख आहे.
कलावंतीण दुर्ग प्रबळगडाचा एक भाग आहे.
पनवेल रेल्वे स्टेशनवरून रिक्षाने तुम्ही कलावंतीण दुर्गजवळ जाऊ शकता.
कलावंतीण दुर्ग हा प्रबळमाची पठाराच्या जवळ आहे.
कलावंतीण दुर्गची सफर करताना स्वतःची नीट काळजी घ्यावी.