Shreya Maskar
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हिल स्टेशन हे महाराष्ट्रातील बेस्ट थंड हवेचे ठिकाण आहे.
येथे थंड हवामान, हिरवळ आणि वन्यजीव जवळून पाहायला मिळते.
पावसाळा चिखलदरा फिरण्यासाठी योग्य वेळ आहे.
चिखलदरा हिल स्टेशनला गेल्यावर ट्रेकिंगचा आनंद घेता येतो.
येथे तुम्हाला सुंदर धबधबे आणि तलाव पाहायला मिळतील.
चिखलदरा येथे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात.
पंचबोल पॉइंटवरून तुम्ही अमरावतीचे सुंदर निसर्गरम्य दृश्य दिसते.
चिखलदरा हिल स्टेशनला गेल्यावर भीमकुंड पॉइंटला आवर्जून भेट द्या.