Sindhudurg Tourism : उन्हाळी सुट्टीत करा कोकण वारी, सिंधुदुर्गमधील 'या' समुद्रकिनारी घालवा निवांत संध्याकाळ

Shreya Maskar

कोकण

कोकणाला मोठी समुद्र किनारपट्टी लाभली आहे.

Konkan | yandex

सिंधुदुर्ग-वेंगुर्ला

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला परदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे.

Sindhudurg-Vengurla | yandex

हॉटेल्स

वेंगुर्ला बीचच्या आजूबाजूला हॉटेल्स, रेस्टॉरंट्स पाहायला मिळतात.

Hotels | yandex

वेंगुर्ला बीच

वेंगुर्ला बीचवर तुम्ही एक निवांत संध्याकाळ घालवू शकता.

Vengurla Beach | yandex

स्कुबा डायव्हिंग

वेंगुर्ला बीचवर तुम्ही स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता.

Scuba Diving | yandex

कॅम्पिंग

वेंगुर्ला बीचवर रात्री कॅम्पफायर आणि कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता.

Camping | yandex

पांढरी वाळू

वेंगुर्ला बीचवरील पांढरी वाळू पर्यटकांना आकर्षित करते.

White Sands | yandex

फोटोशूट

वेंगुर्ला बीचवर तुम्ही मस्त प्री-वेडिंग शूट करू शकता.

Photoshoots | yandex

NEXT : महाराष्ट्रातील 'हे' ठिकाण वॉटर स्पोर्ट्ससाठी बेस्ट, उन्हाळ्यात मित्रांसोबत ट्रिप प्लान कराच

Maharashtra Tourism | yandex
येथे क्लिक करा...