Shreya Maskar
कोलाड वॉटर स्पोर्ट्ससाठी बेस्ट ठिकाण आहे.
कोलाड हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे.
कुंडलिका नदीच्या काठावर कोलाड वसलेले आहे.
कोलाड रिव्हर राफ्टिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे.
कोलाडला तुम्ही कॅम्पिंगचा आनंद देखील घेऊ शकता.
उन्हाळ्यात तुम्हाला थंड वातावरण अनुभवायला मिळेल.
सुंदर दऱ्या, धुक्याने भरलेल्या टेकड्या आणि घनदाट जंगल येथे पाहायला मिळते.
फोटोशूटसाठी कोलाड बेस्ट लोकेशन आहे.