Shreya Maskar
उन्हाळ्यात थोडा थंडावा हवा असेल तर तोरणमाळ या हिल स्टेशनला नक्की भेट द्या.
तोरणमाळ हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे.
तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यात येते.
तोरणमाळला गेल्यावर लोटस तलावाला आवर्जून भेट द्या.
गोरखनाथ मंदिर हे धार्मिक स्थळ येथे प्रसिद्ध आहे.
तोरणमाळ हे सातपुडा डोंगररांगांमध्ये वसलेले आहे.
तोरणमाळला गेल्यावर हिरवीगार वनराई आणि धबधबे पाहायला मिळतात.
तोरणमाळला तुम्ही भन्नाट कपल फोटोशूट करू शकता.