Shreya Maskar
अमरावतीला गेल्यावर महिमापूर गावाला आवर्जून भेट द्या.
अमरावती जिल्ह्यात महिमापूर येथे 'सात मजली पाय विहीर' आहे.
ही विहीर रहस्यमय असल्याचे बोले जाते.
महिमापूर येथील याविहीरीला 88 पायऱ्या आहेत.
ही विहीर यादवकालीन किंवा बहामणीकालीन असल्याचा अंदाज आहे.
विहिरीच्या तिसऱ्या टप्प्यावर महिमामाईचे मंदिर आहे.
येथे 'सात मजली पाय विहीर'ला मोठे कोनाडे आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.