Shreya Maskar
छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड होती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावर २६ वर्षे वास्तव्य केले.
राजगड पुणे जिल्ह्यातील एक डोंगराळ किल्ला आहे
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४७ मध्ये राजगड किल्ला ताब्यात घेतला.
राजगडची सुरक्षितता फार भक्कम होती.
राजगडाच्या चारही बाजूने डोंगर आणि खडक आहेत.
गडाच्या भौगोलिक रचनेमुळे शत्रूंसाठी राजगडावर प्रवेश करणे खूपच कठीण होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. या सर्व माहिताला विकिपीडियाचा संदर्भ आहे.