Shreya Maskar
मुरुड जंजिरा किल्ला अभेद्य आणि अंजिक्य आहे.
मुरुड जंजिरा किल्ला जलदुर्ग आहे.
मुरुड जंजिरा किल्ल्याला बोटीने जावे लागते.
जसजशी बोट किल्ल्याच्या जवळ जाते तशी किल्ल्याची भव्यता अगदी स्पष्टपणे दिसू लागते.
मात्र किल्ल्याच्या जवळ आलात तरी मुरुड जंजिरा किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसत नाही.
मुरुड जंजिरा किल्ल्याचे प्रवेशद्वार शोधणे खूप कठीण आहे, यावरून किल्ल्याची सुरक्षा किती मजबूत आहे हे लक्षात येते.
वरील सर्व माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.