Shreya Maskar
मेघालय मधील चेरापुंजी उन्हाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे.
चेरापुंजीला गेल्यावर उंच पर्वत, गुहा, धबधबे पाहायला मिळतील.
उन्हाळ्यात जोडीदारासोबत पिकनिक प्लान करत असाल, तर दार्जिलिंगची सफर आवर्जून करा.
दार्जिलिंग हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे.
दार्जिलिंग चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
मे महिन्यात या ठिकाणी तुम्हाला थंडावा अनुभवता येईल.
अरूणाचल प्रदेशात तवांग हे ठिकाण आहे.
येथे झरे, नद्या आणि दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश पाहायला मिळतो.