Shreya Maskar
प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या नावाचा काहीतरी इतिहास असतो. आज आपण लोअर परळ नावाचा इतिहास जाणून घेऊयात.
लोअर परळ हे पश्चिम रेल्वेचे स्टेशन आहे.
लोअर परळ हे नाव परळ भागाच्या दक्षिणेकडील बाजूसाठी वापरले जाते.
'लोअर' म्हणजे 'खालच्या' भागाशी जोडायला दिलेले नाव होय.
लोअर परळमुळे परळच्या दक्षिणेकडील भागाला एक ओळख मिळाली.
परळ हे मुंबईच्या मूळ सात बेटांपैकी एक आहे.
वरील दिलेली सर्व माहिती विकिपीडियाच्या आधारे देण्यात आली आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.