Shreya Maskar
कुर्ला हे मध्य आणि हार्बर रेल्वेचे एक प्रमुख रेल्वे स्टेशन आहे.
येथील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मुंबईतील खूप प्रसिद्ध आहे.
कुर्ला नाव कसे पडले यामागे अनेक कथा आहेत.
कुर्ला स्टेशनचे नाव खेकड्यांवरून पडले आहे.
कुर्ला परिसरात पूर्वी दलदलीत खूप खेकडे आढळायचे.
खेकड्यांना स्थानिक भाषेत 'कुर्ली' असे म्हणतात.
कुर्ला परिसरात पूर्वी खारफुटीचे जंगल होते ज्यात खेकडे आढळायचे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.